*कोकण Express*
*पत्रकार विनय सावंत कुटुंबियांचे आमदार नितेश राणें यांनी केले सांत्वन*
*कणकवली ः प्रतिनिधी*
पत्रकार विनय सावंत यांच्या आई, भिरवंडे ग्रा पं माजी सदस्या जयश्री गोविंद सावंत यांचे दुःखद निधन झाले. आमदार नितेश राणे यांनी भिरवंडे जांभुळवाडी येथील घरी जात सावंत कुटुंबियांचे सांत्वन केले. यावेळी माजी जि प अध्यक्ष संदेश सावंत उपस्थित होते.

