पत्रकार विनय सावंत यांना मातृशोक

पत्रकार विनय सावंत यांना मातृशोक

*कोकण Express*

*पत्रकार विनय सावंत यांना मातृशोक*

भिरवंडे जांभुळभाटले वाडी येथील जयश्री गोविंद सावंत 78 यांचे रविवारी दुपारी निधन झाले.पत्रकार विनय सावंत यांच्या त्या मातोश्री होत.गावातील सामाजीक कामात त्या सहभागी असत.
भिरवंडे ग्रा प सदस्य म्हणूनही त्यानी काम केले होते
पचश्यात पती,तीन मुलगे,दोन मुली,सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे.त्यांच्यावर सोमवारी सकाळी भिरवंडे जांभूळभाटले वाडी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!