*कोकण Express*
*हिंदु हृदय सम्राट सर सेनापती श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथि निमित्त वैभववाडी शिवसेना शाखेच्या वतीने पुष्पहार घालून अभिवादन*
शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या 10 व्या स्मृतिदिनानिमित्त शिवसेना कार्यालय वैभववाडी येथे उपजिल्हा प्रमूख नंदू शिंदे यांच्या उपस्थितीत बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.
यावेळी शिवसेना वैभववाडी तालुका प्रमुख श्री मंगेश लोके, माजी जिल्हा बँक संचालक श्री दिगंबर पाटील, माजी सभापती श्री लक्ष्मण रावराणे, उप तालुका प्रमुख श्री श्रीराम शिंगरे, लोरे विभाग प्रमुख आणि लोरे गावचे सरपंच श्री विलास नावळे. लोरे युवासेना विभाग प्रमुख श्री गणेश पवार, अनिल नराम, पांडूरंग पांचाळ, विलास पावसकर, राजाराम गडकर, आनंद नांदलस्कर, राजेश तावडे, नितेश शेलार,दीपक पवार,इत्यादी कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते,