*कोकण Express*
*शिवसेना कणकवली तालुक्याच्या वतीने शिवसेनाप्रमुख कै.बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन*
शिवसेनाप्रमुख कै.बाळासाहेब ठाकरे यांच्या 10 व्या स्मृतिदिनानिमित्त शिवसेना जिल्हा मध्यवर्ती कार्यालय कणकवली येथे शिवसेना नेते श्री.सतिश सावंत यांच्या उपस्थितीत बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी “अमर रहे अमर रहे बाळासाहेब अमर रहे,” “हिंदुहृदसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो,” अशा घोषणा देण्यात आल्या.
*यावेळी शिवसेना कणकवली तालुकाप्रमुख शैलेश भोगले, महिला जिल्हा संघटक निलम पालव, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, युवासेना माजी जिल्हाप्रमुख अँड.हर्षद गावडे, नगरसेवक कन्हैय्या पारकर, युवासेना समन्वयक राजु राठोड, उपतालुकाप्रमुख राजु राणे, महेश कोदे, महिला तालुकाप्रमुख वैदेही गुडेकर, उपशहरप्रमुख दिव्या साळगावकर, सुभाष सावंत, रोहीत राणे, सिद्धेश राणे, विलास गुडेकर, जगू आजगावकर, संतोष परब, सचिन राणे, सुभाष परब, विजय परब, जनार्दन डोबकर आदी उपस्थित होते.