*कोकण Express*
*बाळासाहेबांची शिवसेना देवगड कार्यालयामध्ये स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचा दहावा स्मृतिदिन साजरा*
*देवगड ः प्रतिनिधी*
शिवसेना पक्षप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचा दहावा स्मृतिदिन बाळासाहेबांची शिवसेना देवगड तालुका संपर्क कार्यालयात बाळासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली तसेच शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी शिवसेना नेते विलास साळसकर, अमोल लोके, पिटी पेडणेकर, प्रज्वल कदम,बाबू भांडे आधी शिवसैनिक उपस्थित होते