सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच बाळासाहेबांची शिवसेना निवडणूक रिंगणात

सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच बाळासाहेबांची शिवसेना निवडणूक रिंगणात

*कोकण Express*

*सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच बाळासाहेबांची शिवसेना निवडणूक रिंगणात*

*कणकवली खरेदी विक्री संघ निवडणुकीच्या मैदानात बाळासाहेबांची शिवसेना…*

*कणकवली ः प्रतिनिधी*

बाळासाहेबांची शिवसेना कणकवली तालुका खरेदीविक्री संघ निवडणुकीच्या मैदानात उतरणार असून संचालकपदासाठी आपले उमेदवार उभा करणार आहे. यानिमित्ताने सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच बाळासाहेबांची शिवसेना निवडणूक रिंगणात उतरणार आहे. कणकवली तालुका खरेदीविक्री संघ निवडणुकीसाठी नामनिर्देशन दाखल करण्याची अंतिम तारीख 17 नोव्हेंबर आहे. तत्पूर्वीच बाळासाहेबांची शिवसेना आपल्या उमेदवारांचे नामनिर्देशन दाखल करणार आहे. खरेदीविक्री संघाच्या निवडणुकीत बाळासाहेबांच्या शिवसेनेची एन्ट्री होत असल्यामुळे निवडणुकीत रंगत येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!