पडवणे नूतन सरपंच पूर्वा जाधव यांचे आ.वैभव नाईक यांनी केले अभिनंदन

पडवणे नूतन सरपंच पूर्वा जाधव यांचे आ.वैभव नाईक यांनी केले अभिनंदन

*कोकण Express*

*पडवणे नूतन सरपंच पूर्वा जाधव यांचे आ.वैभव नाईक यांनी केले अभिनंदन*

देवगड तालुक्यातील नुकत्याच झालेल्या पडवणे ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंच पदी शिवसेनेच्या पूर्वा बाजीराव जाधव निवडून आल्या असून आज त्यांनी शिवसेना पदाधिकारी व ग्रामस्थांमवेत आमदार वैभव नाईक यांची कणकवली विजय भवन येथे भेट घेतली.यावेळी आ.वैभव नाईक यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

यावेळी पुरळ उपविभाग प्रमुख बाजीराव जाधव,पडवणे शाखाप्रमुख देवीदास वाडेकर, गुरुदत्त शिरसेकर,माजी सरपंच देवयानी वाडेकर, ज्येष्ठ शिवसैनिक महादेव प्रकाश, बळीराम जाधव, कृष्णा जाधव, पंढरी जाधव,प्राजक्ता जाधव, उमेश जाधव, प्रशांत जाधव, रामदास कांबळी, निवृत्ती वाडेकर, स्वप्निल शिरसेकर, देविदास शिरसेकर, रवी चौगुले, प्रकाश शिरसेकर, महेश जाधव, जितू जाधव, पिंट्या वाडेकर आदि उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!