*कोकण Express
*कुडाळ शहरात एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार..*
कुडाळ शहरात एका बारावीत शिकणाऱ्या मुलीवर तिच्याच नात्यातील 28 वर्षीय मुलाने अत्याचार केला सदर घटना पीडित मुलीच्या आईला समजताज तिच्यावर जणू संकटच कोसळले पीडित मुलीला वडील नसल्याने कोणाची मदत घेणार काही कळेनासे झाले. ही बाब वेंगुर्ला कोकण क्राईम न्यूज चैनल चे संपादक जाफर शेख यांना समजताज पीडित मुलीच्या घरी कोकण क्राईम न्यूज चैनल यांची टीम घेऊन सोबत मी स्वतः पीडित मुलीला व तिच्या आईला भेटून त्यांचे सांत्वन केले. त्याला धीर दिला मुलगी घाबरलेले होती तिला मुलाने भीती घातली असल्यामुळे ती फार डिप्रेशन मध्ये होती आमच्या कोकण क्राईम न्यूज चे संपादक जाफर शेख यांनी त्यांना धीर देऊन कुडाळ पोलीस स्टेशनला घेऊन जाऊन तक्रार देण्यास सांगितले कुडाळ पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक आर.जी.नदाफ यांनी तात्काळ गुन्हा नोंद करण्याचे पोलिसांना आदेश दिले त्यावेळी भाजप महिला जिल्हाध्यक्ष संध्या तेरसे तसेच सोशल मीडिया लोकसभा अध्यक्ष भाजप महाराष्ट्र प्रदेश अविनाश पराडकर यांनी पोलीस स्टेशन येऊन पीडित मुलीचे व तिच्या आईचे सात्वन करून त्यांना धीर दिला रात्री साडेदहा वाजता कलम 376 /.376 2 ./376 2फ /.गुन्हा दाखल करण्यात आला