*कोकण Express*
*नेरले गावात शिवसेनेला खिंडार*
*वैभववाडी ः प्रतिनिधी*
माननीय आमदार नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत वैभववाडी तालुक्यातील नेरले गावातील असंख्य शिवसैनिकांचा भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्यात आला. यावेळी श्री. भालचंद्र साठे,अप्पा खानविलकर,उपसभापती दुर्वा खानविलकर,स्वप्नील खानविलकर आदी मान्यवर व पदाधिकारी उपस्थित होते.
आशीर्वाद पांचाळ, जगन्नाथ पांचाळ, निलांबरी पांचाळ, उदय पांचाळ, सुधाकर पांचाळ, यशवंत पांचाळ, जयवंत पांचाळ, महेश पांचाळ, जयेश पांचाळ, सुख पांचाळ, शंकर पांचाळ, विकास पांचाळ, विजय पांचाळ दत्ताराम पांचाळ, दीपक महाडिक, सुनील पांचाळ, असे अनेक कार्यकर्त्यांचा प्रवेश करण्यात आला