खारेपाटण बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या किरण सामंत संपर्क कार्यालयाचे उद्घाटन संपन्न

खारेपाटण बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या किरण सामंत संपर्क कार्यालयाचे उद्घाटन संपन्न

*कोकण Express*

*खारेपाटण बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या किरण सामंत संपर्क कार्यालयाचे उद्घाटन संपन्न*

*माजी खा.सुधीर सावंत यांच्या हस्ते किरण सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले उद्घाटन*

*कणकवली ः प्रतिनिधी*

खारेपाटणमध्ये आज बाळासाहेबांची शिवसेना पक्ष कार्यालयाचे उद्घाटन झाले आहे. नवीन युवा पिढी बाळासाहेबांच्या शिवसेनेसोबत येत आहे.शेतकरी कामगार आणि कष्टकरांच्या हिताचे काम मुख्यमंत्री शिंदे करत आहेत. खारेपाटण हे जिल्ह्याचे प्रवेशद्वार आणि आणि महामार्गावरील गाव असून बचत गट फार्मर प्रोडूसर कंपनीच्या माध्यमातून स्थानिकांनी आपला विकास करावा असे आवाहन माजी खासदार ब्रिगेडियर सुधीर सावंत यांनी केले आहे.

खारेपाटण विभागाच्या बाळासाहेबांची शिवसेना किरण सामंत यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन नुकतेच पार पडले.यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य संजय आंग्रे भास्कर राणे, सुकांत वरूनकर, मंगेश गुरव, संकेत लोकरे, चिन्मय शिंदे, शरद वायंगणकर, सुनील पारकर, भूषण परुळेकर, महेश राणे, शेकर राणे, उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!