*कोकण Express*
*मालवणच्या ‘आर. के. इलेक्ट्रॉनिक्स’मध्ये अभिनेत्री क्रांती रेडकरने केली खरेदी !*
*सिंधुदुर्ग जिल्ह्यात ‘आर. के. इलेक्ट्रॉनिक्स’मध्ये असतात ग्राहकांसाठी विशेष ऑफर*
*उत्तम दर्जा आणि माफक दर ही ‘आर. के. इलेक्ट्रॉनिक्स’ची खासियत*
*मालवण ः प्रतिनिधी*
मालवण येथील ‘आर. के. इलेक्ट्रॉनिक्स’ या दुकानात आज चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री क्रांती रेडकर हिने भेट देऊन वस्तू खरेदी केल्या.
‘आर. के. इलेक्ट्रॉनिक’ हे शॉप जिल्ह्यात प्रसिद्ध असून माफक दर, दर्जेदार वस्तू हे या दुकानाचे वैशिष्ट्य होय. त्यामुळे जिल्ह्यातून अनेक ग्राहक या शॉपमध्ये खरेदीसाठी नेहमीच येत असतात. ‘आर. के. इलेक्ट्रॉनिक’चे मालक आपल्या ग्राहकांना विशेष सवलती देताना सणासुदीच्या काळात आपल्या ग्राहकांसाठी विशेष ऑफर्सही लॉन्च करतात. यामुळे ग्राहक नेहमीच समाधानी असतो. या शॉपमध्ये मिळणारी प्रत्येक वस्तू ही सामान्य माणसाच्या खिशाला परवडणारी आणि उत्तम दर्जाची असते. त्यामुळेच जिल्ह्याभरातून ग्राहक ‘आर. के. इलेक्ट्रॉनिक’कडेच येतो. त्यामुळे
‘आर. के. इलेक्ट्रॉनिक’ ग्राहकांच्या पसंतीचे ठरलेय. म्हणूनच आज अभिनेत्री क्रांती रेडकर सुद्धा खरेदीसाठी पोहोचली ती
‘आर. के. इलेक्ट्रॉनिक्स’मध्ये ! क्रांतीने आपल्याला घरात आवश्यक असलेल्या वस्तू येथूनच खरेदी केल्या. त्यामुळे मालवणच्या ‘आर. के. इलेक्ट्रॉनिक्स’ने आपली विश्वासार्हता जपली आहे; एवढे नक्की !