एकूण 5 हजार 249 जण कोरोना मुक्त, सक्रीय रुग्णांची संख्या 374 – जिल्हा शल्य चिकित्सक
*सिंधुदुर्ग :*
जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 5 हजार 249 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 374 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी 24 व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.
1 आजचे नवीन पॉजिटीव्ह रुग्ण 24
2 सद्यस्थितीतील सक्रीय रुग्ण 374
3 सद्यस्थितीत उपचारासाठी जिल्ह्याबाहेर गेलेले रुग्ण 6
4 आज अखेर बरे झालेले रुग्ण 5,249
5 आज अखेर मृत झालेले रुग्ण 151
6 आजपर्यंतचे एकूण पॉजिटीव्ह रुग्ण 5,780
7 पॉजिटीव्ह पैकी चिंताजनक रुग्ण 5
तालुका निहाय पॉजिटीव्ह रुग्ण
1) देवगड तालुक्यातील एकूण – 407, 2) दोडामार्ग तालुक्यातील एकूण – 326,
3) कणकवली तालुक्यातील एकूण – 1,776, 4) कुडाळ तालुक्यातील एकूण – 1,299,
5) मालवण तालुक्यातील एकूण – 468, 6) सावंतवाडी तालुक्यातील एकूण – 791,
7) वैभववाडी तालुक्यातील एकूण – 175, 8) वेंगुर्ला तालुक्यातील एकूण – 521,
9) जिल्ह्याबाहेरील रुग्ण – 17
तालुका निहाय सक्रीय रुग्ण
1) देवगड – 24, 2) दोडामार्ग – 38,
3) कणकवली – 124, 4) कुडाळ – 72,
5) मालवण – 21, 6) सावंतवाडी – 40,
7) वैभववाडी – 28, 8) वेंगुर्ला – 23,
9) जिल्ह्याबाहेरील -4
तालुका निहाय आजपर्यंतचे मृत्यू
1) देवगड तालुक्यातील एकूण – 9, 2) दोडामार्ग तालुक्यातील एकूण – 3,
3) कणकवली तालुक्यातील एकूण – 38, 4) कुडाळ तालुक्यातील एकूण – 29,
5) मालवण तालुक्यातील एकूण – 15, 6) सावंतवाडी तालुक्यातील एकूण – 39,
7) वैभववाडी तालुक्यातील एकूण – 7, 8) वेंगुर्ला तालुक्यातील एकूण – 10
9) जिल्ह्या बाहेरील रुग्ण – 1