गुरुमाऊली प्रतिष्ठान ,दाभोली यांच्या वतीने श्री मातोश्री मंगल कार्यालयात गौरव समारंभ संपन्न

गुरुमाऊली प्रतिष्ठान ,दाभोली यांच्या वतीने श्री मातोश्री मंगल कार्यालयात गौरव समारंभ संपन्न

*कोकण Express*

*गुरुमाऊली प्रतिष्ठान ,दाभोली यांच्या वतीने श्री मातोश्री मंगल कार्यालयात गौरव समारंभ संपन्न*

*कणकवली ः प्रतिनिधी*

गुरुमाऊली प्रतिष्ठान ,दाभोली यांच्या वतीने सोमवार दिनांक 31 ऑक्टोबर 2022 रोजी ,श्री मातोश्री मंगल कार्यालय येथे गौरव समारंभ आयोजित केला होता ,कणकवली तालुक्यातील विविध क्षेत्रातील मान्यवराना शाल श्रीफळ व सन्मानपत्र  देऊन सन्मानित करण्यात आले ,यावेळी कलाक्षेत्रा बरोबर समाज सेवा करणाऱ्या सौ अक्षता कांबळी ,अभय खडपकर, विवेक वाळके ,सुहास वरुणकर ,डॉ गाड यांनाही सन्मानित  करण्यात आले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!