*कोकण Express*
*७ रोजी भावकादेवीचा प्रथम दीपोत्सव सोहळा*
*देवगड ः प्रतिनिधी*
श्री.भावकादेवीच्या मंदीरात युवा प्रतिष्ठानच्या वतीने प्रथमच देवीच्या मंदिरामध्ये दीपोत्सव ७ नोव्हेंबर 2022 रोजी सायंकाळी ७ वाजता मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे.
तरी भाविकांनी या श्री. भावकादेवी उत्सवाला सहभागी व्हावं असं आवाहन श्री.भावकादेवी उत्सव मंडळ पडेल आणि मुंबई यांच्या वतीने करण्यात आला आहे.