*कोकण Express*
*भास्कर जाधव यांच्यावरील टीका याफुढे सहन करणार नाही..*
*ठाकरे शिवसेना गटाचे तालुका प्रमुख रुपेश राऊळ यांचा संजू परब यांना इशारा*
*सावंतवाडी/प्रतिनिधी*
संजू परब यांनी अवैद्य धंदे बंद करण्यासाठी पोलिसांना जाहीर आवाहन केले होते. पोलिसांनी कारवाई करावी अन्यथा या मागच्या गॉडफादर चे नाव जाहीर करणार आहोत असे म्हटले होते. त्यामुळे परब यांनी अवैध धंदे करणाऱ्यांची नावे पोलिसांना देण्यासाठी कोणी रोखून धरले बोले तैसा चाले असे परब यांनी प्रथम वागावे नंतर आमदार भास्कर जाधव यांच्यावर टीका करावी. आमदार जाधव यांच्या बाबतीत काहीच माहित नसताना धन्यासाठी काही बोलल्यास शिवसेना खपवून घेणार नाही असा इशारा शिवसेना तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांनी दिल आहे.