*कोकण Express*
*करंजे येथील मतिमंद विद्यालय मध्ये विद्यार्थ्यांना सिंधुरत्न फाऊंडेशन च्या वतीने दिवाळी निमीत्त फराळ वाटप*
सिंधुरत्न फाऊंडेशन च्या अध्यक्षा अभिनेत्री अक्षता कांबळी यांच्या संकल्पनेतुन राजर्षी शाहूमहाराज मतिमंद निवासी विद्यालय करंजे येथिल विद्यार्थ्यांना दिवाळी निमित्त फराळ ,साबण ,उटणे,बिस्कीट खाऊ वाटप करण्यात आले ,यावेळी विद्यार्थ्यांनी प्रार्थना ,गाणी म्हणून आनंद व्यक्त केला ,यावेळी फाऊंडेशन च्या लक्षुमी गवस,मिलन पाटील प्रभात पताडे, अमिता राणे,शिवानी डीचोलकर ,अर्चना राणे ,अनुज कांबळी ,सिद्धेश कांबळी उपस्थित होते ,विद्यालय च्या मुख्याध्यापिका रश्मी सोगम व सर्व स्टाफ ने सौ कांबळी आणि सर्वांचे आभार मानून धन्यवाद दिले.

