*सिंधुदुर्गात आज नऊ कोरोना पॉझिटिव्ह…*

*सिंधुदुर्गात आज नऊ कोरोना पॉझिटिव्ह…*

*जिल्हा शल्य चिकित्सक यांची माहिती*

*जिल्ह्यात ३७९ सक्रिय रुग्ण*

*सिंधुदुर्गनगरी,ता.२१:*

जिल्ह्यात आज दुपारी १२ वाजेपर्यंत एकूण ५ हजार २२०  कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात ३७९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी ९   व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!