*कोकण Express*
*माणगाव मधील युवा नेतृत्व कट्टर भाजप समर्थक प्रसाद नार्वेकर यांच्यासह अनेक कार्यकर्ते बाळासाहेबांच्या शिवसेनेत दाखल…*
*उद्योजक किरण सामंत यांच्या उपस्थितीत कुडाळ येथे प्रवेश…*
*कुडाळ ः प्रतिनिधी*
उद्योजक किरण सामंत सिंधुदुर्ग दौऱ्यावर असताना जिल्ह्यातील अनेक पदाधिकाऱ्यांनी किरण (भैय्या) सामंत यांची भेटी गाठी घेत चर्चा करण्यात आली.
जिल्ह्यातील अनेक पदाधिकाऱ्यांनी बाळासाहेबांची शिवसेनेमध्ये कीरण सामंत यांच्या उपस्थितीत वाडीवरवडे तसेच माणगाव मधील कट्टर भाजप समर्थक तथा माजी विभागीय अध्यक्ष प्रसाद नार्वेकर त्यांच्या उपस्थितीत अनेक नागरिकांनी बाळासाहेबांच्या शिवसेनेमध्ये (शिंदे गट)कुडाळ गेस्ट हाऊस येथे प्रवेश करण्यात आला
यावेळी गणेश पालव,ललित कुमार बोगार,दर्शन इब्रामपूरकर,वैभव गायचोर निलेश धुरी अमित डिचोलकर कौशल नाईक जॉर्ज राॅड्रिक्स
रुपेश तावडे,अरविंद घाटकर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माणगाव विभाग प्रमुख अमित केरकर,शहर प्रमुख अमित कोरगांवकर तसेच वाडीवरवडे चे नागरीक आदीं उपस्थित होते.
पुढे म्हणाले नार्वेकर माणगाव खोऱ्यातील अनेक युवा युवक वर्ग महीला वर्ग बाळासाहेबांची शिवसेनेत प्रवेश करण्यास इच्छुक असल्याने भविष्यात धक्का तंत्र देणार आहेत जोमानी काम करत संघटना वाढीसाठी प्रयत्न करणार आहे.