*२१ ऑक्टोबरपासून विजयदुर्ग रत्नागिरी बोरीवली एसटी बससेवा सुरू राष्ट्रीय रेल्वे प्रवासी संघटनमंत्री ओमकार माळगांवकर यांच्या मागणीला यश*

*२१ ऑक्टोबरपासून विजयदुर्ग रत्नागिरी बोरीवली एसटी बससेवा सुरू राष्ट्रीय रेल्वे प्रवासी संघटनमंत्री ओमकार माळगांवकर यांच्या मागणीला यश*

*कोकण Express*

*२१ ऑक्टोबरपासून विजयदुर्ग रत्नागिरी बोरीवली एसटी बससेवा सुरू राष्ट्रीय रेल्वे प्रवासी संघटनमंत्री ओमकार माळगांवकर यांच्या मागणीला यश*

*विजयदुर्ग/देवगड*

२१ ऑक्टोबरपासून विजयदुर्ग रत्नागिरी बोरीवली एसटी बससेवा सुरू आली आहे राष्ट्रीय रेल्वे प्रवासी संघटने शेगांवचे राष्ट्रीय संघटनमंत्री ओमकार माळगांवकर यांच्या मागणीला यश आले आहे*
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक श्री शेखर छन्ने व वाहतूक महाव्यवस्थापक श्री शिवाजी जगताप यांच्याकडे करण्यात आली होती
त्यानुसार ही बससेवा २१ ऑक्टोबर पासून सुरु करण्यात येणार आहे विजयदुर्ग रत्नागिरी बोरीवली ही बस विजयदुर्ग येथुन दु.०३.४५ व बोरीवली येथुन संध्याकाळी ६.०० वाजता सुटणार आहेत या बसचे संगणकीय आरक्षण www.msrtc.gov.in व एसटी बसस्थानक आरक्षण खिडकीवर उपलब्ध करून देण्यात आले आहे
*या बससेवेचा अधिकाधिक प्रवाशांनी लाभ घ्यावा असे. असे आवाहन एसटी प्रशासनाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक शेखर छन्ने,महाव्यवस्थापक शिवाजी जगताप,विभागीय नियंत्रक प्रकाश रसाळ,विजयदुर्ग आगार व्यवस्थापक वैभव पडोळे,राष्ट्रीय रेल्वे प्रवासी संघटना शेगांव अध्यक्ष राजकुमार व्यास,राष्ट्रीय रेल्वे प्रवासी संघटना शेगांव राष्ट्रीय अध्यक्षा डाॅ.सौ शबनम शेख,राष्ट्रीय संघटनमंत्री ओमकार माळगांवकर यांनी केले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!