विशाल परब हे शंभर टक्के खासदार किंवा आमदार होणारच ,ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ ;आमदार जीत आरोलकर

विशाल परब हे शंभर टक्के खासदार किंवा आमदार होणारच ,ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ ;आमदार जीत आरोलकर

*कोकण Express*

*विशाल परब हे शंभर टक्के खासदार किंवा आमदार होणारच ,ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ ;आमदार जीत आरोलकर*

*वेंगुर्ला ः प्रतिनिधी*

विशाल परब याच्या मध्ये तेज आहे.म्हणून मी त्याला आजच नाव देतो की “स्पार्कींग मॅन”.भविष्यात मी अभिमानाने सांगतो की विशाल परब हे शंभर टक्के खासदार किंवा आमदार होणारच आहे.ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे.विशाल मी तुला शब्द देतो की वेंगुर्ल्या तालुक्याच्या शेजारी माझा मतदार संघ आहे.येथील मुल जी कामाला येतात त्यांना कुठलीच अडचण मी येवू देणार नाही.विशाल परब यांच्या सारखा मला दिलदार मित्र लाभला याचे मी भाग्य समजतो.विशालषपरब यांनी जे जीवनात कमी कालावधीत कमवल आणी यश मिळवल ते साध नाही.त्यासाठी जिद्द आणी मेहनत आहे.खरोखरच मी विशाल ला मी वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा देत असल्याचे अध्यक्ष स्थानावरून बोलताना मांद्रे विधानसभा मतदार संघाचे आमदार जीत आरोलकर यांनी सांगितल.ते “विशाल श्री” शरीर सौष्ठव स्पर्धेत उद्घाटन प्रसंगी वेंगुले येथील कै.मधुसुदन कालेलकर सभागृहातून बोलत होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!