अभिनेत्री अक्षता कांबळी यांच्या प्रमुख उपस्थितीत नवदुर्गाचा सत्कार समारंभ सम्पन्न

अभिनेत्री अक्षता कांबळी यांच्या प्रमुख उपस्थितीत नवदुर्गाचा सत्कार समारंभ सम्पन्न

*कोकण Express*

*अभिनेत्री अक्षता कांबळी यांच्या प्रमुख उपस्थितीत नवदुर्गाचा सत्कार समारंभ सम्पन्न*

महिला आर्थिक विकास महामंडळ अंतर्गत स्थापित हिरकणी लोकसंचलीत साधन केंद्र कणकवली व नगरपंचायत कणकवली दीनदयाळ अंत्योदय योजनाराष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत स्थापित *कनकसिंधू शहर स्तर संघ कणकवली यांच्या वतीने आज दिनांक 03/10/2022रोजी नवदुर्गाचा सत्कार कार्यक्रम* आयोजित करण्यात आला होता यामध्ये 2021 मध्ये नगरपंचायत अंतर्गत दिवाळी बाजार भरविण्यात आला होता या दिवाळी बाजारात तसेच MSME प्रदर्शनात ज्या गटातील महिलांनी यशस्वीरित्या स्टॉल लावले त्यांचा सन्मान करून त्यांना प्रोत्साहन देण्यात आले या महिलांच्या सन्मान  कार्यक्रमासाठी अभिनेत्री अक्षता कांबळी यांना आमंत्रित करण्यात आले होते ..या कार्यक्रमासाठी हिरकणी व्यवस्थापिका सीमा गावडे  नगरपंचायतचे APO अमोल भोगले,क्षेत्रिय समन्वयक सिद्धी नलावडे  व सहयोगिनी स्नेहा कदम यांनी मार्गदर्शन केले.सदर कार्यक्रमासाठी कनकसिंधू शहरस्तर अध्यक्षा सुचिता पालव,  सचिव प्रणाली  कांबळे, खजिनदार प्रिया सरूडकर, सहसचिव स्वाती राणे  उपाध्यक्ष राजश्री पिळणकर, सदस्या दिव्या साळगावकर, शुभांगी उबाळे तसेच इ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!