*कोकण Express*
*शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते यांना मातृशोक…*
*कुडाळ ः प्रतिनिधी*
शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पडते यांच्या मातोश्री मंगला पडते यांचे आज सायंकाळी निधन झाले. त्यांच्या पश्चात चार मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे. त्यांची अंत्ययात्रा उद्या सकाळी १० वाजता कुडाळ बाजारपेठ येथून निघणार आहे.