अन्नतंत्रज्ञान महाविद्यालयात गांधी जयंती व लालबहादूर शास्त्री जयंती साजरी

अन्नतंत्रज्ञान महाविद्यालयात गांधी जयंती व लालबहादूर शास्त्री जयंती साजरी

*कोकण Express*

*अन्नतंत्रज्ञान महाविद्यालयात गांधी जयंती व लालबहादूर शास्त्री जयंती साजरी*

*वैभववाडी ः प्रतिनिधी*

श्री. अनगरसिदध शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, अन्नतंत्रज्ञान महाविद्यालय, सांगुळवाडी येथे राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभागामार्फत सर्वांच्या उपस्थितीत गांधी जयंती व लालबहादूर शास्त्री जयंती साजरी करण्यात आली. महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी या कार्यक्रमाला उपस्थित होते. महाविद्यालयाचे प्राचार्य एम. ए. कदम यांनी महात्मा गांधीजी व लालबहादूर शास्त्रीजी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

यावेळी अन्नतंत्रज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य एम.ए. कदम, सहा.प्राध्यापिका कदम एस.के, सहाय्यक प्राध्यापक गायकवाड टी.बी., पाटील जे.एस., नेहरकर आर.एन. व इतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!