*कोकण Express*
*आ. वैभव नाईक यांनी घेतले मालवण तालुक्यातील प्रतिष्ठापना केलेल्या दुर्गामातांचे दर्शन*
कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी काल सायंकाळी मालवण तालुक्यातील विविध गावांमध्ये भेट देत विविध मंडळांनी प्रतिष्ठापना केलेल्या दुर्गामातांचे दर्शन घेतले.यावेळी ग्रामस्थांच्या वतीने आ. वैभव नाईक यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी शिवसेना माजी जिल्हाप्रमुख भाई गोवेकर, तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, मंदार केणी,बाबी जोगी, पंकज सादये,मंदार ओरसकर,तपस्वी मयेकर, नरेश हुले,अनिल केळुसकर, मनोज मोंडकर,कृष्णा पाटकर, प्रमोद भोगावकर,गौरव वेर्लेकर,स्वप्नील आचरेकर,सिद्धेश मांजरेकर,अनंत पाटकर,अक्षय भोसले आदींसह शिवसेना पदाधिकारी शिवसैनिक व ग्रामस्थ उपस्थित होते.