*कोकण Express*
*राष्ट्रवादी पक्षाध्यक्ष शरदचंद्रजी पवार यांचे जिल्हा उपाध्यक्ष आनंत पिळणकर यांनी केले स्वागत*
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे सर्वेसर्वा मा.शरदचंद्र जी पवार साहेब यांचे स्वागत करताना राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष अनंत पिळणकर सोबत जिल्हा आधक्ष्य अमित सामंत ,प्रांतिक सदस्य निलेश गोवेकर,कणकवली विधानसभा मतदारसंघ युवक अध्यक्ष देवेंद्र पिळणकर,उत्तम तेली,जयेश परब ,राजू सुतार,बाळा मसुरकर,संतोष चव्हाण ,सागर होळकर ,राजेश उर्फ बंडू शेणवी, आदी उपस्थित होते….