देवगड मणचे येथे शिवसेनेचा भाजपला धक्का

देवगड मणचे येथे शिवसेनेचा भाजपला धक्का

*कोकण Express*

*देवगड मणचे येथे शिवसेनेचा भाजपला धक्का…*

*मणचे चर्मकार वाडीतील ग्रामस्थांनी खासदार विनायक राऊत यांच्या उपस्थितीत बांधले शिवबंधन…*

*देवगड प्रतिनिधी*

मणचे चर्मकारवाडी येथील भाजप कार्यकर्त्यांनी खासदार विनायक राऊत यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे,
विष्णू बाबला कोतवडेकर,देवेंद्र भास्कर कोतवडेकर,विष्णू महादेव कोतवडेकर,देवेंद्र भास्कर कोतवडेकर,आदींसह चर्मकारवाडीतील ग्रामस्थ यांनी शिवसेनेत पक्ष प्रवेश केला आहे,
यावेळी युवा सेना अधिकारी फरिदशेठ काझी,उपविभाग प्रमुख प्रकाश भेकरे, उपविभाग प्रमुख गुरुनाथ मेरत्री,मणचे उपसरपंच वसंत पुजारे, शाखा प्रमुख दीपक तोरस्कर आदीसह शिवसैनिक उपस्थित होते,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!