राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवारांचे अबिद नाईक यांनी गोव्यात केले स्वागत

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवारांचे अबिद नाईक यांनी गोव्यात केले स्वागत

*कोकण Express*

*राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवारांचे अबिद नाईक यांनी गोव्यात केले स्वागत*

*सिंधुदुर्ग*

राष्ट्रवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांचा उद्या 1 ऑक्टोबर रोजी वेंगुर्ला येथे दौरा असून आज गोवा हॉटेल ग्रैंड हयात येथे त्यांचे आगमन झाले असता राष्ट्रवादी नेते तथा नगरसेवक अबिद नाईक यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. त्यावेळी माजी कणकवली तालुकाध्यक्ष विलास गावकर, कणकवली तालुका राष्ट्रवादी निरीक्षक सावळाराम अणावकर ,माजी जिल्हा उपाध्यक्ष सुभाष सावंत, गणेश चौगुले उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!