*कोकण Express*
*साईकृपा कन्ट्रक्शन बिल्डिंग मटेरियल सप्लायर्स*
*A to Z बिल्डिंग मटेरियल मिळण्याचे विश्वसनिय नाव*
स्वतःचे घर असावे हे प्रत्येकाचे स्वप्न असते. मात्र घर बांधण्यासाठी लागणारे साहित्य वेळेत मिळविणे नेहमीच अडचणीचे ठरते. या सर्व अडचणींवर उपाय म्हणजे A to Z बिल्डिंग मटेरियल सप्लाय करणारे कणकवली शहरातील प्रतिथयश व्यावसायिक राजू मानकर यांच्या मालकीचे साईकृपा कन्स्ट्रक्शन होय ! राजू मानकर यांच्यावर घर बांधणीची जबाबदारी सोपवली की निश्चिंत मनाने ठरलेल्या वेळेत दर्जेदार घर पूर्ण बांधून घराचा ताबा मिळणारच हा विश्वास राजू मानकर यांनी आपल्या कामातून कमावला आहे. संपूर्ण बंगल्याचे बांधकाम असो अथवा बिल्डिंग मटेरियल सप्लायचे काम असो. राजू मानकरना सांगितले म्हणजे निर्धारित वेळेत काम होणारच याची खात्री असतेच. घर बांधणीसाठी लागणारे चिरे, वाळू, खडी, स्टील, सिमेंट, विटा, डबर, काँक्रीट मिक्सर, सेंटरिंग प्लेट्सही मानकर मागणीनुसार पुरवतात. इमारतीचा स्लॅब घालण्यासाठी कुशल कामगारसुध्दा मानकर मिळवून देतात. रस्ता डांबरीकरण अथवा रस्ता मातीकामासाठी रोड रोलर, जेसीबी जॅक, स्पॅन मागणीनुसार भाड्याने देतात. बांधकामासाठी अत्यावश्यक असते ते पाणी. बांधकामाच्या साईटवर मागणीनुसार पाणीपुरवठाही करतात. सेंटरिंग प्लेट व अन्य बिल्डिंग मटेरियल भाड्याने सुद्धा मानकर यांच्याकडे उपलब्ध आहे. घर बांधताना कुठल्याही मटेरियलची गरज भासली तर तातडीने दर्जेदार सेवा देणाऱ्या राजू मानकर यांच्या साईकृपा कन्स्ट्रक्शनला लागलीच पुढील मोबाईल नंबरवर संपर्क साधा आणि निर्धास्त राहा. मोबाईल नं. 9422435601 / 9225784966 / 9561344739.