*“सेवा पंधरवडा अंतर्गत” नांदगाव येथे वृक्षारोपण*

*“सेवा पंधरवडा अंतर्गत” नांदगाव येथे वृक्षारोपण*

*कोकण Express*

*“सेवा पंधरवडा अंतर्गत” नांदगाव येथे वृक्षारोपण*

*नांदगाव  ः प्रतिनिधी*

“सेवा पंधरवडा अंतर्गत ” पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त नांदगाव प्राथमिक आरोग्य केंद्र या ठिकाणी वृक्षारोपण केले. यावेळी भाजपा मंडळ अध्यक्ष मिलिंद मेस्त्री ,महिला तालुकाध्यक्ष हर्षदा वाळके, भाजपा तालुका सरचिटणीस पंढरी वायंगणकर ,शक्ती केंद्रप्रमुख भाई मोरजकर, नांदगाव सरपंच आफ्रोजा नावळेकर, नांदगाव उपसरपंच नीरज मोरये, तोंडवली सरपंच मनाली गुरव, तोंडवली उपसरपंच अशोक बोभाटे, सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष समीर प्रभूगावकर असलदे उपसरपंच संतोष परब, स्वप्निल चिंदरकर,मारुती मोरये, कमलाकर महाडिक, सुभाष बिडये, मंदार कुलकर्णी, कमलेश पाटील, अनिल ओटवकर, जाफर कुणकेरकर, डॉ.दत्ता तपसे, सुदाम मोरये आणि सोबत पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!