फोंडाघाट मंदिरातील जातिभेद संपवा

फोंडाघाट मंदिरातील जातिभेद संपवा

*कोकण Express*

*फोंडाघाट मंदिरातील जातिभेद संपवा*

*शुभांगी पवार यांचे सरपंचांना निवेदन*

*कणकवली ः   प्रतिनिधी*

फोंडाघाट मंदिरातील हिंदू मागासवर्गीय समाजावरील अपमान व अन्याय करणारा जातिभेद संपवा, असे निवेदन शुभांगी पवार यांनी सरपंच यांना दिले आहे व ते ग्रामपंचायत सदस्य विजय फोंडेकर यांना सादर केले. यावेळी रा. स्व. संघाचे विवस्वान हेब्बलकर, रवी मराठे तसेच डॉ. सतीश पवार हजर होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!