*कोकण Express*
*सिंधुदुर्ग जिल्ह्यात मनसेमध्ये इन्कमिंग सुरच…*
*देवगड तालुक्यातील वानीवडे भटवाडीतील महिलांनी उपरकर यांच्या उपस्थितीत मनसेत केला प्रवेश…*
महाराष्ट्र नवनिर्माण सेना तालुका देवगड, जिल्हा सिंधुदुर्ग
आज देवगड तालुक्यातील वानीवडे भटवाडी महिलांनी सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन जीजी उपरकर यांच्या मार्गदर्शनात सह संपर्क अध्यक्ष श्री संतोष मयेकर यांच्या माध्यमातून मनसे पक्षात प्रवेश केला. यावेळी उपजिल्हाध्यक्ष श्री दया मेस्त्री, देवगड तालुका अध्यक्ष श्री चंदन मेस्त्री यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश करण्यात आला.
प्रवेश केलेल्या महिलांची नावे: अर्पिता नीलेश राघव, सुहासिनी सुहास प्रभु, शीतल शशिकांत मासये, अनीता अनंत प्रभु, रुपाली नीलेश कोतेकर, मनीषा मनोज मासये, रिया रमेश येरम, शैलेजा शैलेश प्रभु, नम्रता राजेंद्र येरम, सारिका सहदेव येरम, वनिता विजय प्रभु, सायली सुनील तांबे, संजीवनी संजय घाडी, सुचिता सुधीर मुळीक, रिद्धि रामदास मासये, दर्शन ध्रुवबाळ मासये आणि वृषाली रामचंद्र मासये
सर्वांचे मनःपूर्वक अभिनन्दन व पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा..

