एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प अंतर्गत राष्ट्रीय पोषण महिना कार्यक्रमाचे आयोजन

एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प अंतर्गत राष्ट्रीय पोषण महिना कार्यक्रमाचे आयोजन

*कोकण Express*

*एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प अंतर्गत राष्ट्रीय पोषण महिना कार्यक्रमाचे आयोजन*

*देवगड  ःःप्रतिनिधी* 

एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प देवगड अंतर्गत
प्रकल्पाचे बाल विकास प्रकल्प अधिकारी मान.अक्षता देसाई मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली अंगणवाडी केंद्र पडेल वारिकवाडी येथे
राष्ट्रीय पोषण महिना कार्यक्रम आयोजित करण्यात आला यावेळी कार्यक्रमाला माझी मुख्य सेविका श्रीम. कानके कर मॅडम,समाजसेवेचे व्रत हाती घेतलेले युवा नेते व ग्रामपंचायत सदस्य आदरणीय श्री. अमित जी घाडी,आशा गट प्रवर्तक मान.खानविलकर मॅडम,बचत गट सीआरपी सौ. प्रज्ञा वारिक सौ.माळगवें मॅडम
माता पालक उपस्थित होते कार्यक्रम चे प्रास्तविक अंगणवाडी सेविका स्नेहल घाडी मॅडम यांनी व आभार तन्वी पडेलकर यांनी केले
स्वस्थ बालक स्पर्धा ही पडेल वारिकवाडी अंगणवाडी व सुतावाडी, तानवडेवाडी यांची एकत्र घेण्यात आली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!