असलदे दीविजा वृध्दाश्रम मध्ये साहित्य वाटप

असलदे दीविजा वृध्दाश्रम मध्ये साहित्य वाटप

*कोकण Express*

*असलदे दीविजा वृध्दाश्रम मध्ये साहित्य वाटप*

*माजी जि. प. अध्यक्ष गोट्या सावंत, संजना सावंत यांचे आयोजन*

*कणकवली ः प्रतिनिधी*

सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त असलदे दीविजा वृध्दाश्रम मध्ये माजी जि. प. अध्यक्ष गोट्या सावंत आणि संजना सावंत यांच्या मार्फत बेडशीट आणि बिस्कीट वाटप करण्यात आले. यावेळी माजी जी . प . अध्यक्षा संजना सावंत , जिल्हा बँक संचालक प्रज्ञा ढवण , युवा मोर्चा सरचिटणीस संदीप मेस्त्री , तालुका सरचिटणीस पंढरी वायंगणकर , शक्ती केंद्रप्रमुख भाई मोरजकर , युवा मोर्चा तालुकाध्यक्ष गणेश तळगावकर , सोशल मीडया जिल्हा ध्यक्ष समीर प्रभुगावकर , नितीन पडावे , पपू पुजारे , अभय गावकर , मारुती मोरये , कमलेश पाटील , वृध्दाश्रम संचालिका रांबडे, सोबत आजी, आजोब , पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!