*कोकण Express*
*माजी बांधकाम सभापती विकास कोयंडे यांची देवगड जामसंडे विभाग प्रमुख पदी नियुक्ती*
*शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते यांच्या हस्ते देण्यात आले नियुक्तीपत्र*
*देवगड ःःप्रतिनिधी*
देवगड जामसंडे नगरपंचायत माजी बांधकाम सभापती विकास प्रकाश कोंयडे यांची शिवसेनेच्या देवगड जामसंडे विभाग प्रमुख पदी निवड करण्यात आली आहे,
सिंधुदुर्ग जिल्हा शिवसेनाप्रमुख संजय पडते यांनी नियुक्तीपत्र देऊन याबाबतची अधिकृत घोषणा जाहीर केली आहे,
शिवसेना पक्षातील सर्वांना एकत्र घेऊन देवगड जामसंडे विभागात संघटना वाढवण्यासाठी सामाजिक कार्यातून आपले सर्वतोपरी प्रयत्न राहतील अशा प्रतिक्रिया समर्थ न्यूज सोबत बोलताना नवनिर्वाचित देवगड जामसंडे शिवसेना विभाग प्रमुख विकास कोंयडे यांनी व्यक्त केल्या आहेत