कणकवली येथील रिक्षा संघटनेच्या गणपती बाप्पाचे घेतले संदेश पारकर यांनी दर्शन

कणकवली येथील रिक्षा संघटनेच्या गणपती बाप्पाचे घेतले संदेश पारकर यांनी दर्शन

*कोकण Express*

*कणकवली येथील रिक्षा संघटनेच्या गणपती बाप्पाचे घेतले संदेश पारकर यांनी दर्शन*

*कणकवली ः  प्रतिनिधी*

शहरातील रिक्षा संघटनेच्या गणपती बाप्पा चे शिवसेना नेते संदेश पारकर यांनी आज दर्शन घेतले आहे. श्री सत्यनारायण महापूजा ही येथे होती. यावेळी त्यांच्या समवेत बाळा वराडकर, उदय मोरये , प्रमोद वारे, भाई परब, संतोष सावंत, संदीप घाडी, रमेश आरोलकर, दिनेश वराडकर, महेश आम्रकर, संदीप राणे, संतोष गावडे आदी रिक्षा संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!