*कोकण Express*
*शिवसेना कणकवली आयोजित नवरात्र उत्सवात विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन*
*कणकवली ःःप्रतिनिधी*
शिवसेना तालुका कणकवली आयोजित नवरात्रोत्सव २०२२ च्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन सोमवार २६ सप्टेंबर २०२२ ते गुरुवार ६ ऑक्टोबर पर्यंत करण्यात आले आहे. यात धार्मिक, सांस्कृतिक सह सामाजिक कार्यक्रमांचा ही समावेश आहे. आयोजित करण्यात आलेले कार्यक्रम पुढील प्रमाणे – सोमवार दि. २६ सप्टेंबर २०२२
सकाळी ९ वा. श्री दुर्गामतेचे आगमन
१० वा. देवीचे विधिवत पूजन व आरती
सायंकाळी ६.३० वा. जिल्हास्तरीय रेकॉर्ड डान्स स्पर्धा संपर्क श्री सचिन आचरेकर ९४२१२९९००६ अंकिता चिंदरकर ९३७०६५२६३८
मंगळवार दि. २७ सप्टेंबर २०२२
सायंकाळी ६ देवीचा गोंधळ ९वा.ग्रामदेवता दशावतार नाट्य मंडळ,बिडवाडी यांचे दशावतारी नाटक, बुधवार दि. २८ सप्टेंबर २०२२, सायंकाळी ६.३० वा. डबलबारी, हनुमान प्रा.भजन मंडळ,वर्दे ता.कुडाळ बुवा- श्री गुंडू सावंत,
गुरुवर्य-अशोक सावंत
पखवाज -विराज बावकर
तबला – प्रदीप वाळके
विरुद्ध
डुंगो-कमला प्रा.भजन मंडळ,शेळपी ता.वेंगुर्ला
बुवा- दिनेश वागदेकर
गुरुवर्य- भालचंद्र केळुसकर
पखवाज-दत्तप्रसाद खडपकर
तबला- अजित मार्गी
गुरूवार दि. २९ सप्टेंबर २०२२,
सायंकाळी ६.३० वा. निमंत्रित संघांची फुगडी स्पर्धा,
शुक्रवार दि. ३० सप्टेंबर २०२२,
सकाळी १०वा. सहस्त्रनामावली जप, सायंकाळी ५वा. देवीचा गोंधळ, ६.३०वा. दशावतार नाटक, लोकराजा सुधीर कलिंगण प्रस्तुत कलेश्वर दशावतार नाट्य मंडळ,नेरूर यांचे ट्रिकसिनयुक्त नाट्यविष्कार अजिक्यतारा,
शनिवार ०१ ऑक्टोबर २०२२,
सायंकाळी ६वा. पैठणी स्पर्धा,
रविवार दि. ०२ ऑक्टोबर २०२२,
सायंकाळी ६.३०वा. सुप्रसिद्ध जादूगार केतनकुमार,
सोमवार दि. ०३ ऑक्टोबर २०२२, सकाळी १० वा श्री.सत्यनारायण महापुजा,
दुपारी १२ ते २ महाप्रसाद
सायंकाळी ५.३० वा. हरिपाठ
सायंकाळी ७ वा. तिरंगी भजनांचा सामना,
श्री भुतेश्वर प्रासादिक भजन मंडळ खुडी देवगड
बुवा :-संतोष जोईल,
गुरुवर्य:- श्रीधर मुणगेकर
पखवाज:- श्याम तांबे
तबला:- अक्षय मेस्त्री
विरुद्ध
श्री वडची देवी प्रासादिक भ जन मंडळ लिंगडाळ देवगड
बुवा संदीप लोके,
गुरुवर्य विजय परब
पखवाज वादक योगेश सामंत
तबला वादक संदेश सुतार
विरुद्ध
श्री महादेश्वर प्रासादिक भजन मंडळ,नाडन देवगड
बुवा – श्री संदीप पुजारे,
गुरुवर्य कै जयराम घाडीगांवकर, विजय पुजारे
पखवाज कु मंजिल काळसेकर
तबला कु सिद्धेश काळसेकर
मंगळवार दि. ४ ऑक्टोबर २०२२,
सांस्कृतिक कार्यक्रम
बुधवार दि. ५ ऑक्टोबर २०२२,
सायंकाळी ४ वा. आपटा पूजन
सायंकाळी ६.३० वा. चेंदवणकर गोरे दशावतार नाट्य मंडळ कवठी (संचालक सुधाकर दळवी) यांचे
दशावतारी नाटक
गुरुवार दि.६ ऑक्टोबर २०२२,
दुपारी १२ ते २ महाप्रसाद
सायंकाळी ४ वा. विसर्जन मिरवणुक
तरी सर्व भाविक भक्तांनी श्री देवी दर्शन व कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन नवरात्रोत्सव समितीचे अध्यक्ष रामदास विखाळे, खजिनदार प्रमोदशेठ मसुरकर, शिवसेना तालुकाप्रमुख शैलेश भागले, प्रथमेश सावंत आदींनी केले आहे