*कोकण Express*
*राष्ट्रवादी कणकवली मतदार संघाचे युवक अध्यक्ष देवेंद्र पिळणकर यांना वाढदिवसा दिनी शुभेच्छांचा वर्षाव*
*कणकवली ः प्रतिनिधी*
राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष आनंद पिळणकर , प्रांतिक सदस्य निलेश गोवेकर, कृषी सेव क जिल्हाध्यक्ष समीर आचरेकर, प्रकाश सावंत, संदेश मयेकर, सखाराम हुंब , उत्तम तेली, जयेश परब, बाळा मसुरकर ,आदेश मस्कर, सुजल शेलार, तुषार पिळणकर, संतोष चव्हाण, दिनेश होळकर, अजित गजभार, संतोष सावंत, हरी होळकर, सौरभ निकम, रोहित पारकर, सागर होळकर आदी उपस्थित होते