सिंधुदुर्गातील विनाअनुदानित शाळांना अनुदानित करावे

सिंधुदुर्गातील विनाअनुदानित शाळांना अनुदानित करावे

*कोकण Express*

*सिंधुदुर्गातील विनाअनुदानित शाळांना अनुदानित करावे*

*माजी जि. प. सदस्य संजय आंग्रे, संदेश पटेल, भूषण परुळेकर यांची शिक्षण मंत्र्यांकडे मागणी*

*कणकवली ः प्रतिनिधी*

सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक शाळा विनाअनुदानित तत्वावर सुरू आहेत . त्या शाळांना अनुदानित करावे तसेच शिक्षकांवरील अध्यापन व्यतिरिक्त सोपविण्यात येत असलेल्या अतिरिक्त कामांचा भार कमी करावा अशी मागणी शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्याकडे माजी जि प सदस्य संजय आग्रे , माजी सभापती संदेश पटेल, माजी नगरसेवक भूषण परुळेकर यांनी लेखी निवेदनाद्वारे केली आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!