*कोकण Express*
*महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रेरित महाराष्ट्र लॉटरी विक्रेता सेना देवगड यांच्यामार्फत घेण्यात आलेल्या “गणेश सजावट स्पर्धा” “सुंदर बाप्पा कोणाचा” या स्पर्धेचा निकाल जाहीर*
*देवगड ःःप्रतिनिधी*
महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रेरित महाराष्ट्र लॉटरी विक्रेता सेना देवगड यांच्या संयुक्त विद्यमाने पडेल गावामध्ये या वर्षी प्रथमच पडेल गावातील सर्व हवशी कलाकारांसाठी पडेल गाव मर्यादित गणेश चतुर्थी निमित्त ‘गणेश सजावट स्पर्धा ‘ सुंदर बाप्पा कोणाचा ‘
या स्पर्धेमध्ये गावातील एकूण 28 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता.
स्पर्धेचा निकाल काल घोषित करण्यात आला…
स्पर्धेचा निकाल पुढीप्रमाणे-
*प्रथम क्रमांक*
श्री रुपेश मिर्जुले (बेलवाडी)
*द्वितीय क्रमांक*
श्री आदित्य मणचेकर (मधलीवडी )
*तृतीय क्रमांक*
श्री संदीप घाडी ( वारीकवाडी)
*उत्तेजनार्थ*
श्री अक्षय बाणे ( बेलवडी)
श्री साईराज वारीक ( वारीकवाडी)
सर्व सहभागी स्पर्धकांचे मनपूर्वक आभार !!
*आयोजक -महाराष्ट्र नवनिर्माण सेना , शाखा- पडेल*