कै. हरी गुणाजी पवार यांच्या स्मरणार्थ मनसेचे देवगड संपर्कप्रमुख  नितीन पवार यांच्याकडून ओमकार प्रासादिक भजन मंडळास मृदंग भेट

कै. हरी गुणाजी पवार यांच्या स्मरणार्थ मनसेचे देवगड संपर्कप्रमुख  नितीन पवार यांच्याकडून ओमकार प्रासादिक भजन मंडळास मृदंग भेट

*कोकण Express*

*कै. हरी गुणाजी पवार यांच्या स्मरणार्थ मनसेचे देवगड संपर्कप्रमुख  नितीन पवार यांच्याकडून ओमकार प्रासादिक भजन मंडळास मृदंग भेट*

*देवगड ः प्रतिनिधी*

मनसेचे श्री. नितीनजी पवार यांसकडून कै. हरी गुणाजी पवार (आजोबा) यांच्या स्मरणार्थ श्री. मोहन हरी पवार यांच्या हस्ते ओमकार प्रासादिक भजन मंडळ, ओंबळ यांस मृदुंग भेट देण्यात आला. यावेळी मंडळाचे सदस्य श्री. शरद पवार,श्री. नंदकुमार गावडे,श्री. दीगंबर पवार, श्री. महेश चौकेकर, श्री. विश्वनाथ चौकेकर व महाराष्ट्र सैनिक श्री. निलेश पवार,श्री. अभिजित मेस्त्री, श्री.महेश पवार, सर्वेश पवार,विनोद पवार, उपस्थित होते. यावेळी सर्व मंडळाच्या सदस्यांनी श्री. नितीनजी पवार यांचे आभार मानून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!