*कोकण Express*
*देवगड तालुक्यातील साळशी येथील सुखशांती मंडळ सरमळेवाडी येथे सोलर लाईट लोकार्पण सोहळा संपन्न*
महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष मा.श्री राजसाहेब ठाकरे यांच्या आशिर्वादाने, महाराष्ट्र नवनिर्माण लॉटरी विक्रेता सेना अध्यक्ष गणेशजी कदम यांच्या मार्गदर्शनाखाली देवगड तालुक्यातील साळशी येथील सुखशांती मंडळ, सरमळेवाडी यांच्या मागणीनुसार नितीनजी पवार महाराष्ट्र नवनिर्माण लॉटरी विक्रेता सेना संपर्क अध्यक्ष सिधुदुर्ग व मनसे सहसंर्पक्र अध्यक्ष देवगड यांच्या सौजन्याने सोलर लाईट लोकार्पण सोहळा संपन्न झाला त्या वेळी उपस्थित महाराष्ट्र नवनिर्माण लॉटरी विक्रेता सेना उपतालुका अध्यक्ष रूपेशजी पांगम, बाळकृष्ण गुरव नाद विभागअध्यक्ष, महाराष्ट्र सैनिक निलेश पवार, गणेश पवार, रोहित पवार, अभिजित मेस्त्री व राजेंद्र साटम, शांताराम रावले, सुनिल लाड, विजय लाडगावकर, विलास कदम, किरण कदम, अशोक कदम, सुरेश कदम, हर्षल रावले, गोविंद रावले, किशोर रावले, यशवंत लाडगावकर हे सर्व ग्रामस्थ उपस्थित होते सर्व ग्रामस्थ मंडळींनी नितीनजी पवार साहेब यांचे आभार मानले व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या