महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रेरित महाराष्ट्र लॉटरी विक्रेता सेना देवगड * यांच्या संयुक्त विद्यमाने पडेल गावात “गणेश सजावट स्पर्धा” ‘ सुंदर बाप्पा कोणाचा ‘ स्पर्धेच आयोजन

महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रेरित महाराष्ट्र लॉटरी विक्रेता सेना देवगड * यांच्या संयुक्त विद्यमाने पडेल गावात “गणेश सजावट स्पर्धा” ‘ सुंदर बाप्पा कोणाचा ‘ स्पर्धेच आयोजन

*कोकण Express*

*!! गणपती बाप्पा मोरया!!*

*महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रेरित महाराष्ट्र लॉटरी विक्रेता सेना देवगड * यांच्या संयुक्त विद्यमाने पडेल गावात “गणेश सजावट स्पर्धा” ‘ सुंदर बाप्पा कोणाचा ‘ स्पर्धेच आयोजन*

*देवगड ः प्रतिनिधी*

सर्व गणेश भक्तांना सप्रेम नमस्कार….
आपणा सर्वांना कळविण्यास आनंद होत आहे की,
*महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रेरित महाराष्ट्र लॉटरी विक्रेता सेना देवगड * यांच्या संयुक्त विद्यमाने पडेल गावामध्ये या वर्षी प्रथमच पडेल गावातील सर्व हवशी कलाकारांसाठी पडेल गाव मर्यादित गणेश चतुर्थी निमित्त *गणेश सजावट स्पर्धा ‘ सुंदर बाप्पा कोणाचा* ‘ स्पर्धा आयोजित केली आहे तरी पडेल गावातील इच्छुक गणेश भक्तांनी आपल्या नावाचा नोंदणी अर्ज भरून आयोजकांकडे लवकरात लवकर आपला प्रवेश निश्चित करावा….
*अर्ज स्विकारण्याची तारीख…
*29 ऑगस्ट ते 02 सप्टेंबर पर्यंत राहील*
*स्पर्धेमध्ये प्रवेश पुर्णपणे निःशुल्क राहील*

*बक्षिसांचे स्वरूप पुढीप्रमाणे असेल…..*
प्रथम क्रमांक रोख रुपये 1111/- आणि आकर्षक चषक
द्वितीय क्रमांक रोख रुपये 777/- आणि आकर्षक चषक
तृतीय क्रमांक रोख रुपये 555/- आणि आकर्षक चषक
*स्पर्धेचे नियम व अटी* – १) स्पर्धा पडेल गाव मर्यादित राहील याची सर्व गणेश भक्तांनी नोंद घ्यावी.
२) स्पर्धेचा कालावधी दिनांक 31 ऑगस्ट ते 09 सप्टेंबर पर्यंत राहील.
३) सजावट पूर्णपणे इकोफ्रेंडली राहील.
४) सजावटी मध्ये धर्माकोल चा वापर नसावा. इतर साहित्याचा वापर करू शकता.
५) स्पर्धेच्या कालावधीमध्ये आयोजक स्वतः घरी भेट देऊन सजावटीचे निरीक्षण करतील.
६) स्पर्धेचा निकाल जाहीर झाल्यावर स्पर्धकांच्या घरी भेट देऊन बक्षीसाचे वितरण करण्यात येईल.

*संपर्क क्रमांक…*
बाबू घाडी
९८२३८६९३५५
अमित घाडी
9404441015
प्रकाश काका वारीक
9420259958
(स्पर्धेचे काही नियम आयोजकांकडे राखून ठेवण्यात येतील.)
*आयोजक -महाराष्ट्र नवनिर्माण सेना , शाखा- पडेल*
!!सर्व गणेश भक्तानां गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!