वागदे येथील गोपुरी आश्रमात ३८ व्या युवा वर्धापन दिनानिमित्त जिल्हास्तरीय”काव्यप्रभा” काव्यसंमेलन सम्पन्न

वागदे येथील गोपुरी आश्रमात ३८ व्या युवा वर्धापन दिनानिमित्त जिल्हास्तरीय”काव्यप्रभा” काव्यसंमेलन सम्पन्न

*कोकण Express*

*वागदे येथील गोपुरी आश्रमात ३८ व्या युवा वर्धापन दिनानिमित्त जिल्हास्तरीय”काव्यप्रभा” काव्यसंमेलन सम्पन्न*

*कणकवली ः प्रतिनिधी*

अनुभव शिक्षा केंद्र आणि साद टीम कणकवली यांच्या संयुक्त आयोजनाने हे काव्यसंमेलन उत्तम पणे पार पडलं ,यावेळी कार्यक्रम च्या अध्यक्षस्थानी *जेष्ठ कवियत्री सरिता पवार* उपस्थित होत्या ,तसेच प्रमुख पाहुणे म्हणून गोपुरी आश्रम चे अध्यक्ष प्रा राजेंद्र मुंबरकर आणि जेष्ठ अभिनेत्री अक्षता कांबळी उपस्तीत होत्या यावेळी सर्व प्रथम आप्पासाहेब पटवर्धन यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून कार्यक्रम ला सुरुवात करण्यात आली ,त्यांनतर सर्व मान्यवरांना साद टीम चे श्रेयस शिंदे आणि सहकाऱ्यांनी गुलाबपुष्प देऊन स्वागत केले ,उपस्थित मान्यवरांनी सर्व कवींना मार्गदर्शन केले तसेच सर्व कवींनी आपल्या स्वरचित कविता वाचून दाखवल्या ,उपस्थित सर्व कवींना मान्यवरांच्या हस्ते सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!