सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांचे माजी जि. प. अध्यक्ष संजना सावंत यांनी केले स्वागत

सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांचे माजी जि. प. अध्यक्ष संजना सावंत यांनी केले स्वागत

*कोकण Express*

*सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांचे माजी जि. प. अध्यक्ष संजना सावंत यांनी केले स्वागत*

*कणकवली ःःप्रतिनिधी* 

राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण हे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असताना राजापूर मध्ये रवींद्र चव्हाण यांचे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संजना सावंत व माजी जि प सभापती सावी लोके यांनी राजापूर मध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांचे स्वागत केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!