मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आमदार नितेश राणेंनी घेतली भेट

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आमदार नितेश राणेंनी घेतली भेट

*कोकण Express*

*मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आमदार नितेश राणेंनी घेतली भेट*

*जिल्ह्यातील प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याची केली मागणी*

*कणकवली ः  प्रतिनिधी*

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आज आमदार नितेश राणे यांनी भेट घेतली. यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध विषयांवर चर्चा केली. तसेच प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याची मागणी केली. त्याला सकारात्मक प्रतिसाद मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला.

यावेळी भाजपा प्रदेश चिटणीस, माजी आमदार प्रमोद जठार, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश (गोट्या) सावंत उपस्थित होते. त्यानंतर या शिष्टमंडळाने बांधकाम मंत्री रवींद्र मंत्री तानाजी सावंत, ना. सुधीर मुनगंटीवार यांचीही भेट घेतली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!