वैभववाडी तालुका लोरे युवासेना विभाग प्रमुख पदी खांबाळे गावचे उपसरपंच तसेच , सोसायटी सदस्य गणेश पवार यांची निवड

वैभववाडी तालुका लोरे युवासेना विभाग प्रमुख पदी खांबाळे गावचे उपसरपंच तसेच , सोसायटी सदस्य गणेश पवार यांची निवड

*कोकण Express*

*वैभववाडी तालुका लोरे युवासेना विभाग प्रमुख पदी खांबाळे गावचे उपसरपंच तसेच , सोसायटी सदस्य गणेश पवार यांची निवड*

*कुडाळ मालवण चे शिवसेना आमदार वैभव नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत निवड*

*वैभववाडी ःःप्रतिनिधी* 

वैभववाडी तालुका लोरे विभाग प्रमुख पदी खांबाळे गावचे उपसरपंच तसेच , सोसायटी सदस्य गणेश पवार यांची निवड कुडाळ मालवण चे शिवसेना आमदार वैभव नाईक, जिल्हाप्रमुख संजय पडते, माजी जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, युवा नेते संदेश पारकर, शिवसेना नेते अतुल रावराणे, जिल्हा महिला आघाडी प्रमुख निलम सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आली.
त्यांची ही निवड युवासेना पक्ष प्रमुख मा.आदित्य ठाकरे शिवसेना सचिव तथा खासदार विनायक राऊत, संपर्क प्रमुख अरूणभाई दुधवडकर, आमदार वैभव नाईक, जिल्हा प्रमुख संजय पडते यांच्या सूचनेनुसार लोरे विभागीय मेळाव्यात युवासेना जिल्हा प्रमुख तथा जिल्हा बँक संचालक श्री.सुशांत नाईक यांनी नियुक्ती पत्र देऊन जाहीर केली
यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख नंदू शिंदे, तालुकाप्रमुख मंगेश लोके, महिला आघाडी तालुका प्रमुख नलिनी पाटील, माजी जि. प. सदस्या दिव्या पाचकूडे, लोरे विभागप्रमुख तथा लोरे सरपंच विलास नावळे, महेश रावराणे, अनिल नराम, उपविभागप्रमुख सूर्यकांत परब, मागासवर्गीय सेल तालुकाप्रमूख विनोद पेडणेकर, माजी सभापती लक्ष्मण रावराणे, युवासेना जिल्हा सरचिटणीस स्वप्नील धुरी, माजी सरपंच नाना रावराणे, दिलीप मांजलकर लोरे विभागातील शिवसेना पदाधिकारी व असंख्य शिवसैनिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!