*शिवसंग्रामचे विनायक मेटे यांना कणकवलीत मराठा समाज वाहणार श्रद्धांजली!*

*शिवसंग्रामचे विनायक मेटे यांना कणकवलीत मराठा समाज वाहणार श्रद्धांजली!*

*कोकण Express*

*शिवसंग्रामचे विनायक मेटे यांना कणकवलीत मराठा समाज वाहणार श्रद्धांजली!*

*कणकवली मराठा मंडळ सभागृह येथे रविवारी श्रद्धांजली कार्यक्रम!*

*मराठा समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे*

*कणकवली ः प्रतिनिधी*

मराठा आरक्षणासाठी झटणारे, शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटे यांचे अपघाती निधन झाल्याने सिंधुदुर्ग जिल्हा मराठा समाजाच्या वतीने त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी मराठा समाजाचे नेते ऍड. सुहास सावंत यांच्या उपस्थितीत रविवार दि. २१ ऑगस्ट २०२२ रोजी सकाळी ११ वाजता कणकवली मराठा मंडळ सभागृह येथे श्रद्धांजली कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. तरी यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मराठा समाजाचे नेते,पदाधिकारी व मराठा समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा मराठामंडळाचे उपाध्यक्ष सतीश सावंत यांनी केले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!