सोनू सावंत कुटुंबीयांचे राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष अनंत पिळणकर यांनी केले सांत्वन

सोनू सावंत कुटुंबीयांचे राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष अनंत पिळणकर यांनी केले सांत्वन

*कोकण Express*

*सोनू सावंत कुटुंबीयांचे राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष अनंत पिळणकर यांनी केले सांत्वन*

वरवडे येथील रहिवासी कणकवली भाजपचे उप तालुकाध्यक्ष सोनू सावंत यांचे बंधू मनोज सावंत यांचे अपघाती निधन झाल्याने, त्यांच्या निवासस्थानी जाऊन राष्ट्रवादीचे उपजिल्हाप्रमुख अनंत पिळणकर यांनी त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. यावेळी राष्ट्रवादीचे प्रांतिक सदस्य निलेश जी गोवेकर ,उत्तम तेली, इरफान ,कणकवली विधानसभा मतदारसंघाचे युवक चे अध्यक्ष देवेंद्र पिळणकर. सुजल शेलार. उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!