टोल वसुलीची तारीख अद्यापही ठरलेली नाही ; प्रांताधिकाऱ्यांचे स्पष्टीकरण

टोल वसुलीची तारीख अद्यापही ठरलेली नाही ; प्रांताधिकाऱ्यांचे स्पष्टीकरण

*कोकण Express*

*टोल वसुलीची तारीख अद्यापही ठरलेली नाही ; प्रांताधिकाऱ्यांचे स्पष्टीकरण*

*कणकवली । प्रतिनिधी*

१६ ऑगस्ट पासून मुंबई – गोवा महामार्गावर वरील ओसरगाव येथे टोल वसुली करण्यात येणार असल्याची चर्चा सिंधुदुर्ग जिल्ह्यात रंगली होती. यामुळे स्थानिकांमध्ये एक मोठा संभ्रम निर्माण झाला होता. मात्र त्याचे खंडन करून टोल वसुलीची तारीख अद्यापही ठरलेली नाही, असे सांगत जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये, असं प्रांताधिकारी वैशाली राजमाने यांनी जनतेला आवाहन केलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!