भाजपा नेते खा.नारायण राणे यांनी केले शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते यांचे सांत्वन

*कोकण Express*

*भाजपा नेते खा.नारायण राणे यांनी केले शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते यांचे सांत्वन*

*कुडाळ ः प्रतिनिधी*

शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते व त्यांच्या कुटुंबियांची माजी मुख्यमंत्री व खासदार नारायण राणे व सौ नीलम राणे यांनी भेट घेऊन सांत्वन केले. शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते यांच्या २७ वर्षीय मुलगा देवेंद्र याचे निधन झाले पडते कुंटुबियांचे सांत्वन करण्यासाठी खासदार नारायण राणे व सौ निलम राणे यांनी भेट दिली व सांत्वन केले.

यावेळी त्यांच्यासोबत भाजपा जिल्हाप्रमुख राजन तेली, डॉ मिलिंद कुलकर्णी, माजी जि. प. अध्यक्ष रेश्मा सावंत, नगराध्यक्ष ओंकार तेली, जि प गटनेते रणजित देसाई, महिला जिल्हाध्यक्ष संध्या तेरसे, तालुका अध्यक्ष विनायक राणे, अॅड विवेक मांडकुलकर, दीपक नारकर, प्रसन्ना देसाई, सौ. दीपलक्ष्मी पडते, नगरसेविका साक्षी सावंत, रेखा काणेकर, माजी जि प अध्यक्ष सौ सावंत, उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!